अगदी झोपेत सुद्धा !!!
मेंदू काम करीतच असतो !!
![]() |
Brain Never Sleeps! |
आपण जन्माला घातलेल्या विचारांना 24 तास मेंदू ऑब्जर्व करीत असतो आणि त्यावर विविध रित्या काम करत राहतो,... होय ..
आपले विचार आपल्या भावनाना जन्म देतात नि आपल्या भावना आपले वर्तन निर्धारित करतात. दिवासभर मग आपण त्याच स्टेट मध्ये राहतो !!!
जर एखाद्या व्यक्तीच्या मनात
सकाळी उठल्यावर विचार आला की -
“चला परत एकदा कंटाळवाणा दिवस आणि कामाचा तोच डोंगर
उपसायचा आहे”
किंवा -
“आज परत नको त्या लोकाना भेटायचे आहे; नको त्यांची तोंड पाहायची आहेत. आज काही करावेसे वाटत नाही पण काही इलाज नाही”.
अश्या प्रकारचे विचार तिच्या मनात एक उदास भावना निर्माण करतात आणि त्याचा प्रभाव त्या व्यक्तीच्या पूर्ण दिवसावर पडतो. त्या दिवसाची त्या व्यक्तीची जगण्याची गुणवत्ता ढासळते...!
तुम्हाला दिवसभर उत्साही राहायचे आहे काय?
कितीही किचकट काम असू द्या, मानसिक शांती न ढळू देता आनंदी राहून पटापट कामाचा निपटारा करायचा आहे काय?
वाचत रहा पुढील पोस्ट!!!
NEXT READ:-
![]() |
या आधीची पोस्ट !! |