ते किती विध्वंसक होऊ शकतात ?
नकारात्मक बद्दल तर पाहुयातच पण आणखीन एक कॅटेगरी आहेत ती म्हणजे "उदासीन विचार"-
उदासीन विचार / उगीचच -
हे बिचारे येतात आणि आले तसे निघूनही जातात, त्यांचा आपल्या मानसिकतेवर काही चांगला अथवा वाईट परिणाम म्हणावा तसा होत नाही.
जसे की -
- "अरबाज खानने तर लग्न
केलेय काल परवाच....
मग आता त्याची आधीची बायको मल्लिका अरोरा अर्जुन कपुरशी कधी लग्न करतेय?
हा विचार काय
आपल्याला अस्वस्थ करणार किंवा आपले मन आनंदात भरून काढणार?
पण ते येत राहतात.. आणि आपल्या मेंदूला स्वस्थ बसू देत नाहीत ...
मग खरे सांगायचे तर आपल्या येणाऱ्या एकूण विचारांपैकी जे 75% विचार नकारात्मक आहेत ते आपल्या आयुष्याला फार जास्त प्रमाणात प्रभावित करतात!
सगळ्यात घातक गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे -
ह्या नकारात्मक विचारांपैकी 90% विचारांची वारंवार पुनरावृत्ति होत असते..
म्हणजे ते मनात सारखे सारखे रिपिट होत असतात. ह्या मनात येणाऱ्या सततच्या नकारात्मक क्रियेमुळे पुनः पुनः त्या नको असलेल्या विचारांचे मनावर ओझे वाढत जाते
आणि
त्याचा आपल्या मानसिकतेवर, आनंदावर आणि जगण्याच्या क्वालिटीवर मोठा प्रभाव पडतो.
कसं प्रभाव पडतो त्यासाठी .....
वाचत रहा !!!
NEXT READ:-
![]() |
Smiling Depression |