प्रत्येकाकडे दिवसभरात 70,000 ?

TheMindTalks
0

दचकलात काय?

70,000 Daily?

ते 100% खरे आहे ... आपल्या प्रत्येकाकडे दिवसभरात 70,000 येत जात असतात?

पण 70,000 काय ?

व्यक्ति जसा अन्न पाणी आणि हवेवर जगतो तसंच तो त्याच्या विचारांवर ही जगत असतो. आपल्या मनात विचारांचा एक प्रवाह सतत चालूच राहतो. 

दिवसभरात एखाद्या व्यक्तीच्या मनात साधारणपणे 70,000 विचार येत जात असतात. 

काही सकारात्मक, काही उदासीन आणि काही नकारात्मक असणारे. आपले विचार मुख्यतः भूतकाळ आणि भविष्यकाळाभोवती फिरत असतात. 

हे विचार प्रामुख्याने स्वतःबद्दल, जगाबद्दल अगदी कशाहीबद्दल असू शकतात! 

आपण कसे असावे, 

जगाने कसे असावे, 

आपल्या सोबत जगाने कसे वागावे, 

आपण जगासोबत कसे वागावे हयाबद्दलचे असतात. 

सकारात्मक विचारांचा प्रश्नच नसतो कारण ते आपल्याला काही अस्वस्थ करत नाही पण ह्यात गंमत अशी असते की सकारात्मक विचार मनात आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. 

जसे एखादी फुलझाडांची बाग तयार करताना जमिनीची मशागत आणि चांगल्या प्रतीचे बियाणे जमिनीत रुजावे लागते तसे सकरात्मकतेचे आहे..!! 

... 

आणि नकारात्मक विचारांचे काय? 

त्याने काय होऊ शकते ? 

ते किती विध्वंसक होऊ शकतात ?

वाचत रहा !!!


NEXT READ:-

इंटरनेट एडीक्शन डीसओर्डर. (IAD)


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)